RYE Presentation

Meeting Details

Meeting Date 11 Aug 2022
Meeting Time 19:00:00
Location Modak Sabhagruh, F C Road
Meeting Type Regular
Meeting Topic RYE Presentation
Meeting Agenda RYE Presentation, felicitation. Joint meeting with RC Pune Fortune.
Chief Guest
Club Members Present 20
Minutes of Meeting 12Aug 22 रोजी अश्लेषा group ने ; Rotary Youth Exchange तर्फे आलेल्या विद्यारथ्यांच्या; स्वागताचा कार्यक्रम पार पाडला. विद्यार्थी साहित्य समीती च्या हॅाल मधे; राखी पौर्णिमेचे औचित्य साधुन , भारतीय सणांची ओळख करुन देणारा स्वागताचा कार्यक्रम RCP Fortune बरोबर jointly आयोजित केला . Inbound Students ची नावं 1. RCPM Guest : Karuan ; Germany 2. RCP Fortune Guest : Gabriella France असून , पैकी Karuaan हा आपल्ला मेंबर रो दीपक व निलीमा बोधनी कडे एक महिन्याच्या मुक्कामासाठी आहे. कार्यक्रमाला आपला outbound student Sharv Bodhani , इतर देशातील Inbound विद्यार्थी , आपले MCOE चे तिन्ही शाखेची ie IT, COMPUTERS & ELECTRICAL Rotaract club ची मुलं उत्साहात उपस्थित होती तसेच District Youth Director Shobha Nahar & team हे ही उपस्थित होते . कार्यक्रम , Inbound Students ना राखी बांधुन, अगदी औक्षवण करुन ,गोड-धोड खाउ वाटुन थाटामाटात पार पडला. सुरवातीला बिचकलेले नवे Inbound Students नी नंतर-नंतर स्वत:हुन हात पुढे करुन राख्या बांधुन घेतल्या ! फर्स्ट लेडी माधवी कुलकर्णी ने पाहुण्यांचे स्वागत केले , अॅन अपर्णा महाजनने रक्षा-बंधनाचा अर्थ-महत्व समजावुन सांगितले, तर RCP Fortune च्या Club Sec श्रीकांत मडगे ने आभार प्रदर्शन केले. अश्लेषा group च्या PP सीमा देशपांडेने मिठाई व राख्या ,ॲन अप्पर्णा ने पतंजलि milk chocolates व राख्या , व वासंती ने राख्या Sponsor केल्या . PP सीमाच्या पुढाकाराने मुकुंद-मुग्धाच्या ever-ready सहकार्याने , वासंतीने स्वत: हाताने केलेल्या सुरेख राख्यांनी, चिमुकल्या अस्मी आणि अम्रुताने काढलेल्या लाजवाब फुलांच्या रांगोळ्यांनी व Balloons Decors नी ……या कार्यक्रमाला चार चांद लागले !