Mi Yesuvahini

Meeting Details

Meeting Date 09 Mar 2023
Meeting Time 18:30:00
Location ICMAI Auditorium
Meeting Type Regular
Meeting Topic Mi Yesuvahini
Meeting Agenda Program on Yesuvahini
Chief Guest
Club Members Present 20
Minutes of Meeting Thanks to Rtn Shobhanatai ( Introduction), Rtn Rajas ( Vote of Thanks). Many thanks to Mugdha ( and Mukund) for very cleverly converting last minute Fellowship challenge into a better opportunity.?? Hearty Thanks to Program Committee ?? रोटरीमध्ये समाधानाचे क्षण फक्त प्रोजेक्ट्स मधूनच मिळतात असं नाही. तर ते समाधान कालच्या अतिशय उत्कट अशा कार्यक्रमामुळे सुद्धा मिळाले. त्यांचे नियम कडक होते खरे, आणि विषयही तसाच होता, वेळ आपल्या नेहेमीच्या वेळापेक्षा जास्त, (किंवा कालच्या दिवसात आपल्यासाठी खूप गोष्टी होत्या) असं सगळं असूनही असा कार्यक्रम आपल्याला करता आला हे महत्त्वाचं वाटलं. ज्यांनी पाहिला त्यांनाही नक्कीच वाटलं असेल. ध्येय म्हणजे काही अगदी गगनाला गवसणी घातली पाहिजे असं नाही. कालच्या सदरकर्त्यांनी त्यांचं जे ध्येय ठरवलं आहे, त्यासाठी त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी दूर ठेवून सुध्दा त्यांनी कार्यक्रम केला, (आणि हे मला अगदी चुकून कळलं), स्नेहलतानी आपले सगळे व्याप सांभाळून त्यासाठी खूप वेळ दिला, मुग्धानी फेलोशिपची आयत्या वेळी आलेली अडचण अतिशय कौशल्याने सोडवली, त्यासाठी आपल्या केटरर ताईंनी पण कष्ट घेतले... ही सगळी मन लावून आपलं काम करणारी माणसं बघणं....?