Ultimate Love (Songs) Triangle

Meeting Details

Meeting Date 06 Apr 2023
Meeting Time 18:30:00
Location ICMAI Auditorium
Meeting Type Regular
Meeting Topic Ultimate Love (Songs) Triangle
Meeting Agenda Musical Evening
Chief Guest
Club Members Present 25
Minutes of Meeting The Ultimate Love (Songs) Triangle ...Golden hits by SD Burman, Mohamad Rafi and Dev Anand..."सि र्फ ना म ही का फी है" असा एक उत्कृष्ट का र्यक्रम ह्या मी टिं ग मध्ये मेट्रो करां नी अनुभवला . "MHS 70" हा मॉ डर्न हा यस्कुल मधल्या संगी तप्रेमीं चा एक ग्रुप. रि टा यरमेंट नंतर छंद म्हणून सुरू केलेलं का रा ओके ट्रॅकवरचं गा णं का य लेव्हलला जा ऊ शकतं ह्या चा हा का र्यक्रम म्हणजे जणू वस्तुपा ठच हो ता . खरं तर करा ओके गा णं का ही सो पं ना ही , सूर ता ला चा ता ळमेळ घा लता ना कि ती ता रां बळ उडते हे जा णका रां ना नक्की च मा हि ती असेल. श्री प्रमो द केंभा वी , सौ . अनुजा गा डगी ळ ह्या गा यक द्वयीं नी सर्व श्रो त्यां ना अलगद त्या का ळा त नेऊन सो डलं. श्री सती श भुजबळ यां नी अति शय समर्पक पण गप्पा मा रल्या सा रखं नि वेदन केलं आणि ही मैफल आणखी नच उंची वर नेली . (मधेच गा यलेल्या हेमंत कुमा रच्या एका गा ण्या नं त्यां नी आपला आणखी एक पैलू पण दा खवून दि ला .) श्री अभय रत्नपा रखी यां चं हा र्मो नि का वा दन तर सगळ्या ना आपल्या आपल्या ता रुण्या त घेऊन गेलं असेल. गा ण्यां चं सि लेक्शन हा खर तर अशा थी म मध्ये फा रच अवघड वि षय, पण ति थेही ह्या लो कां नी बा जी मा रली . खो या खो या चां द पा सून, फैली हुई है, शो खी यो मे घो ला जा ये, तेरे मेरे सपने, अशी एका पेक्षा एक बहा रदा र गा णी ...एक ता स कुठे गेला को णा ला पत्ता ला गला ना ही . "परत परत आम्हा ला तुमच्या मैफि लीं ना बो लवत रा हा " हे सगळ्या श्रो त्यां चं म्हणणं ही च ह्या रंगलेल्या का र्यक्रमा ची खरी पा वती